Best Friend Birthday Wishes in Marathi | जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Friend in Marathi-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या कुटुंबा बरोबरच सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपला मित्र. काही वेळेस आपण आपल्या कुटुंबातील कोणाचे ऐकत नाही पण मित्राने शब्द टाकायचा अवकाश आपण त्याचे ऐकत असतो. असा काही वेळेस कुटुंबापेक्षाही जवळचा वाटणारा दोस्त ज्याचा वाढदिवस म्हंटले की अंगात एक जोश निर्माण होतो. अशा खास मित्राला काही वेळेस समक्ष जाऊन भेटून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणे शक्य नसते अशा वेळी त्याला एक छानसा संदेश देऊन आपल्या भावना आपण त्याच्या पर्यन्त पोहचवू शकतो. अशाच खास मित्रासाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देणारे छान संदेश.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes for best Friend Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes 1

जीवनात बरेच मित्र येतात व जातात ,
मात्र जो शेवटपर्यन्त साथ देतो
मनात घर करून राहतो ,
असा माझा खास मित्र ...
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

नवा आनंद नवा गंध
प्रत्येक क्षणात यावा ,
नवीन वैभवांनी नवीन सुखांनी 
आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित व्हावा.
मित्रा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

कधी माझ्या आयुष्यात आलास,
कधी माझा जवळचा मित्र बनलास,
भाग्यवान आहे मी माझा मित्र
म्हणून तू मला लाभलास !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

best friend birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes 2

Happy Birthday Wishes in Marathi

मित्रा तुझा वाढदिवस म्हणजे उत्साहाचा स्त्रोत,
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणार्‍या श्रावणधारा,
आशा सोनेरी दिवसाच्या सोन्यासारख्या खास मित्राला
माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा !

तुझी प्रत्येक इच्छा, आकांक्षा 
उंच भरारी घेऊ दे, 
तुला उदंड आयुष्य लाभू दे 
ही माझी इच्छा,
मित्रा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझ्या प्रत्येक चांगल्या निर्णयावर विश्वास ठेवलास,
वाईट निर्णयाला नकार दिलास, मला योग्य अशी साथ दिलीस,
खर्‍या मित्राची ओळख करून दिलीस.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Best Friend Birthday Wishes in Marathi

happy birthday wishes for friend in marathi
BirthDay Wishes 3
                                   
Happy Birthday Wishes for Friend in Marathi

नेहमी दुसर्‍याच्या सुखासाठी जगणारा,
प्रत्येकाचे मन जाणणारा व राखणारा,
प्रत्येकाच्या मनात घर करणार्‍या
माझ्या जीवलग मित्राला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा !

नात आपल्या मैत्रीचं 
असाच फुलावं ,
तू माझ्या शुभेच्छांच्या 
पावसात भिजाव 
दोस्ता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपली सर्व स्वप्ने साकार व्हावीत ,
आजचा दिवस अनमोल आठवण ठरावी,
त्या आठवणींनी आयुष्य अधिक सुंदर व्हावं...
मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा For Friend
BirthDay Wishes 4

पावलो पावली बरोबर असणारा,
सुखा बरोबरच दुखा:त ही अखंड साथ देणारा
असा माझा खास सखा ........
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

कधी मित्र तर कधी सल्लागार असतो ,
मस्त असो वा टेन्शन तू नेहमी 
माझ्या सोबत असतो .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दु:ख व संकटांचा तुला जीवनात
कधी न पडो सामना, आज वाढदिवशी
तुला देतो या शुभकामना.
वाढदिवसाच्या भरपूर सार्‍या शुभेच्छा !


मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birth Day Wishes For Friend 5
                                        
शाळेच्या परीक्षेपासून
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत
प्रश्नाचे उत्तर शोधून देणारा
माझा बालपणीचा मित्र
तुला या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जल्लोष आहे गावाचा , वाढदिवस आहे 
माझ्या भावाचा, आनंदी आणि मनमिळाऊ असणार्‍या 
हसर्‍या व्यक्तिमत्वाच्या माझ्या मित्रास
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

वर्षात 365 दिवस, महिन्यात 30 दिवस,
आठवड्यात 7 दिवस, माझ्या आवडीचा
एकच दिवस... तो म्हणजे भाऊचा वाढदिवस.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

खास मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Best Friend 6
             
तुझी प्रत्येक इच्छा, स्वप्न पूर्ण होऊ दे,
प्रत्येक कामात यशाचे शिखर तू गाठू दे,
ही आजच्या खास दिनी ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवस म्हणजे नव्या स्वप्नांची सुरवात ,
नवीन ध्येयांचा नवीन अभ्यास ,
यश लाभो तुझ्या प्रत्येक कामास 
हीच तुझ्या वाढदिवसाला माझी शुभेच्छा !

दु:खानी नाही तर आनंदांनी आयुष्य जगा,
वय मोजण्यापेक्षा मित्रासोबत आनंदी क्षण घालावा.
मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes 7

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित,
व सूर्यासारखे तेजस्वी राहो हीच
ईश्वर चरणी इच्छा,
मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

यश ज्ञान आणि किर्ति वृद्धिंगत होत राहो,
सुख समृद्धीचा बहर तुझ्या आयुष्यात 
नित्य येत राहो...
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

तुझ्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह,
तुझ्या वाढत्या वयाची अजिबात आठवण करून देत नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

दिवस आजचा हा आनंदाचा
नवचैतन्य घेऊन आला,
किती आले किती गेले
पण हा दिवस स्मरणी राहिला.
दोस्ता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझी मैत्री माझ्या आयुष्यात घडलेल्या 
सर्वोत्तम गोष्टी पैकी एक आहे .
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

माझ्या आनंदाला सीमा न राहो ,
तुझ्या स्वप्नांना नवा आकार येवो,
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
पुन्हा पुन्हा येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
Birthday Wishes for Friend 9

मन मोकळा स्वभाव व सगळ्यांशी
नितांत प्रेमाने वागणारा, नेहमी ज्याचा
सहवास हवाहवासा वाटणारा माझा
जवळचा मित्र..... तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा !

तुझ्यासाठी वेगळं काय लिहू,
तू माझ्या जीवनातला सर्वोत्तम सखा आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सर्वांच्या शुभेच्छांनी हा दिवस
एक सण होऊ हे,
आजचा वाढदिवस एक सोनेरी
क्षण होऊ दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
Birthday Wishes For Friend 10

सळसळते वारे, लखलखते तारे,
इंद्रधनूची झुले व झुलणारी फुले,
उभे आज सारे तुझ्याच साठी,
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सूर्यासारखा तेजस्वी , चंद्रासारखा शीतल हो ,
फुलासारखा मोहक, कुबेरासारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कामात 
यशस्वी हो ...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम घेऊन येतो
वाढदिवस एक नवा उत्साह देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजळा देतो,
जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तर मित्रांनो अशाच सुंदर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश व छान विचार, माहिती साठी पुन्हा भेट द्या 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.