Introduction:
आजकाल अनेक जण पैसे कमवायच्या उत्साहाने blogging सुरू करतात,परंतू 2 ते 3 महिने झाले की नाराज होऊन वेगवेगळी करणे सांगून ब्लॉगिंग कडे दुर्लक्ष अथवा बंद करतात जसे :
- Traffic येत नाही
- AdSense approve होत नाही
- AI tools कसे वापरायचे समजत नाही
खरं सांगायचं झालं तर,blogging मध्ये अपयश येण्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे.
आजच्या काळात जर आपण Blogging + AI हे समीकरण वापरलं तर नक्कीच Future चांगलं आहे. पण AI tools कसे वापरायचे हे शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
या लेखात आपण पाहणार आहोत
- Blogging शिकताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत.
- AI (ChatGPT सारखी tools) कशी मदत करतात.
- नवशिक्यांसाठी एक उपयुक्त resource (पुस्तक).
अनेक लोक ब्लॉगिंग सुरू करताना जलद पैसे कामवायचा विचार करतात आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहिती न घेता इंटरनेट वरून इतरांची माहिती अथवा पुर्णपणे AI वर अवलंबून राहून AI कडून मिळालेली माहितीआहे तशी कॉपी पेस्ट करतात आणि ब्लॉग लिहायला सुरुवात करतात. SEO setting, Adsense Approval चे नियम याविषयी पूर्ण माहिती न घेता पोस्ट लिहतात.याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो जसे :
- Blog rank होत नाही
- AdSense reject होतो
- Motivation कमी होतं
आजच्या युगात Blogging सोबत AI का गरजेचे आहे?
मित्रांनो AI म्हणजे फक्त content लिहिणं नाही.
AI आपल्याला Blog करिता topic शोधायला, SEO outline तयार करायला आणि Content draft लिहायला, चुका दुरुस्त करायला मदत करतो. तसेच सर्व काम झटपट करून आपला वेळ वाचवतो.
लक्षात ठेवा AI हा teacher नाही, assistant आहे. याचा योग्य वापर शिकला नाही तर AI सुद्धा उपयोगी ठरत नाही.
नवशिक्यांनी काय करावे?
जर तुम्ही Blogging नव्याने सुरू करत असाल, तुम्हाला ChatGPT / AI समजून घ्यायचं असेल आणि Step-by-step मार्गदर्शन हवं असेल तर एक structured guide असणं खूप फायदेशीर ठरतं.
अनेक लोक विचारतात
“Blogging आणि AI शिकण्यासाठी सुरुवात कुठून करू?”
Personal experience आणि beginners च्या feedback वरून सांगायचं झालं तर, AI + Blogging basics समजावणारं एक सोप्या भाषेतलं पुस्तक नवशिक्यांसाठी उपयोगी ठरू शकतं.
हे पुस्तक आपल्याला :
- Blogging fundamentals समजावते.
- AI tools (ChatGPT) practical वापर दाखवते.
- SEO basics सोप्या भाषेत सांगते.
नवशिक्यांसाठी friendly आहे
👉 हे Resource कोणासाठी उपयुक्त आहे?
✔ Blogging beginners
✔ Marathi content creators
✔ Students / freelancers
✔ AI शिकू इच्छिणारे
❌ Advanced professional bloggers साठी नाही.
😀Affiliate Link वापरण्यामागील प्रामाणिक कारण
मी कोणतीही गोष्ट:
* जबरदस्तीने promote करत नाही.
* “हे घेतल्याशिवाय यश नाही” असं सांगत नाही.
हा resource:
* नवशिक्यांसाठी helpful ठरू शकतो
* सुरुवात करण्यासाठी दिशा देतो
👉 अंतिम निर्णय तुमचाच आहे.
Blogging मध्ये खरंच यश मिळवायचं असेल तर…
* सतत नवनवीन शिकत राहा.
* AI चा आणि स्वत:च्या ज्ञानाचा योग्य वापर करायला शिका.
* Shortcuts करणे टाळा.
* Value-based content लिहा.
पुस्तक, course, tool हे सगळे support system आहेत, ते तुम्हाला यशाची हमी नाही तर मार्ग दाखवतात.
Conclusion:
जर तुम्ही blogging आणि AI चा योग्य वापर शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असाल, तर योग्य मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे. वरील resource:
* सुरुवात करण्यासाठी एक पर्याय असू शकतो.
* तुम्हाला clarity देऊ शकतो
FAQ- Frequently Asked Questions
1. ChatGPT वापरून ब्लॉग लिहिणे Google ला चालते का?
होय, ChatGPT वापरून लिहिलेले ब्लॉग Google ला चालतात, पण काही अटी आपल्याला पाळव्या लागतात जसे की: कंटेंट फक्त ChatGPT वरुन Copy-Paste न करता human Edited म्हणजेच तुमचे स्वत:चे अनुभव,, उदाहरणे ज्ञान , शब्द अॅड केलेले असावेत. कंटेंट useful असावा. Google AI-generated कॉपी-पेस्ट content ला बॅन करत नाही, पण low-quality content ला रँक देत नाही.
2. ChatGPT ने लिहिलेले ब्लॉग Monetise होतात का?
होय, ChatGPT content वर:Google AdSense, Amazon Affiliate, Other Affiliate Programs यासारखे सगळे monetize होतात पण तुमची पोस्ट policy-compliant असावी तसेच value-based आणि user-focused कंटेंट असणे गरजेचे आहे.
3. Marathi ब्लॉगसाठी ChatGPT उपयोगी आहे का?
हों, नक्कीच! ChatGPT Marathi मध्ये Blog post, SEO outline, FAQ, Affiliate content, YouTube scripts सगळं काही लिहू शकतो.मराठी niche अजून कमी स्पर्धा असल्यामुळे growth जास्त आहे.
4. ब्लॉग सुरू केल्यानंतर किती दिवसांत पैसे मिळायला लागतात?
ब्लॉग सुरू केल्यानंतर साधारणपणे चांगले ट्रॅफिक व्हायला 3 ते 4 महीने लागतात व Adsense / Affiliate earning सुरू व्हायला 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. परंतू हे सर्व कंटेंट क्वालिटी, Niche, SEO, आणि तुमच्या consistency वर अवलंबून आहे.
5. Affiliate Disclosure न दिल्यास काय होते?
Blog मध्ये Affiliate Disclosure page आणि पोस्ट मध्ये short disclosure line add असणे गरजेचे आहे. जर Disclosure दिले नाही तर Amazon Affiliate account terminate होऊ शकतो तसेच Google Trust कमी होतो.
6. ChatGPT free version ब्लॉगसाठी पुरेशी आहे का?
होय, Beginner ब्लॉगर साठी Free version पुरेशी आहे पण जर आपण advanced ब्लॉगर असाल तर Paid version हे speed, reasoning, long content साठी उपयोगी पडते.
👉 आमचा ब्लॉग follow करा
👉 Comment मध्ये प्रश्न विचारा
👉 हा पोस्ट मित्रांसोबत share करा
🛒 आजच Amazon वर पाहा
🔔 Affiliate Disclosure:
*टीप: या पोस्टमध्ये affiliate links असू शकतात. या link वरून खरेदी केल्यास आम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न होता थोडी कमिशन मिळू शकते.*

