नमस्कार मित्रांनो , marathidnyan blog वर आपले स्वागत आहे. माझे नाव जयवंत आहे . माझे डी.फार्मसी शिक्षण पूर्ण झाले आहे. गेली 15 वर्ष मी नेट कॅफेच्या व्यवसायात आहे. इंटरनेट वर मराठीमध्ये कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे म्हणूनच मी मराठी मध्ये ब्लॉग करण्याचे ठरवले.
आपल्याला या ब्लॉग वर मराठी सुविचार- Marathi suvichaar, Birthday Wishes, Heath याबरोबरच इतर बरीच माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देणार आहे.
धन्यवाद !